المدة الزمنية 4:56

Sur Niragas Ho - Katyar Kaljat Ghusli | Shankar Mahadevan & Anandi Joshi | Shankar - Ehsaan - Loy

بواسطة Zee Music Marathi
42 554 729 مشاهدة
0
216.9 K
تم نشره في 2015/09/09

Catch the official video of Sur Niragas Ho from Katyar Kaljat Ghusli starring Shankar Mahadevan Song: Sur Niragas Ho Singer: Shankar Mahadevan & Anandi Joshi Lyricist: Mangesh Kangane Composer: Shankar - Ehsaan - Loy Banner: Esselvision Productions & Shree Ganesh Marketing & Films Producer: Nittin Keni, Nikhil Sane, Sunil Phadtare Director: Subodh Bhave To catch all the updates on "Katyar Kaljat Ghusli" log on to : Twitter - https://twitter.com/ZeeMusicMarathi Facebook - https://www.facebook.com/zeemusicmarathi Zee Music Company

الفئة

عرض المزيد

تعليقات - 4663
  • @
    @sharayunangnure4640منذ 4 سنوات गणपती बाप्पा मोरया
    कोण गणपती बाप्पांचे भक्त आहेत ते लाईक करा
    607
  • @
    @sakshi8574منذ 4 سنوات A south indian singing a Marathi song so beautifully. This is our India.
    I too am a south indian. Born and brought up in Mumbai. I'm fluent id="hidden1" class="buttons"> in Marathi as well as my own mother tongue. Our diet comprises of more marathi , punjabi and all kinds of dishes ♥️
    Edit: I am so grateful to have had the opportunity to experience the best of both worlds.
    ....وسعت 1895
  • @
    @akashvlog4228منذ 3 سنوات आमच्या इकडे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ह्याच गाण्याने होते 850
  • @
    @varadaamonkar9458منذ 2 سنوات सूर निरागस हो. गणपती
    सूर निरागस हो.
    शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.
    शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.
    s="buttons">>ॐकार गणपती. ॐकार गणपती.
    अधिपती. सुखपती. छंदपती.. गंधपती.
    लीन निरंतर हो. लीन निरंतर हो…
    सूर निरागस हो.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    गजवदना तु सुखकर्ता.
    गजवदना तु दु:खहर्ता.
    गजवदना मोरया. मोरया…..
    सूर निरागस हो. गणपती
    सूर निरागस हो.
    सूरसुमनानी भरली ओंजळ
    नित्य रिती व्हावी चरणावर.
    तान्हे बालक सुमधुर हासे
    भाव तसे वाहो सूरातुन.
    ॐकार गणपती. ॐकार गणपती.
    अधिपती.. सुखपती. छंदपती. गंधपती.
    अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. सूरपती.
    लीन निरंतर हो.
    लीन निरंतर हो.
    गणपती. सूर निरागस हो.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    गजवदना तु सुखकर्ता.
    गजवदना तु दु:खहर्ता.
    गजवदना मोरया. मोरया…..
    सूर निरागस हो. गणपती
    सूर निरागस हो.
    For those who want lyrics.
    ....وسعت 788
  • @
    @rajuthakre1541منذ 4 سنوات माझ्या संस्कृतीचा मला अभिमान वाटतो
    आद्य देवतेला शत् शत् नमन
    2089
  • @
    @blowinmindsمنذ 3 سنوات When you are Marathi, you can experience North and South Tradition mixed with its own colour biding. Thus North Indian here, fit in Maharashtra as well as south Indians. I feel Blessed that I Born in Maharashtra. 453
  • @
    @mayuraglawe4600منذ 5 سنوات गणेश चतुर्थीला कोण कोण ऐकत आहे?
    गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
    311
  • @
    @nimaramesh6582منذ 3 سنوات केवळ अप्रतिम,,,,, नास्तिक सुद्धा आस्तिक होणार हे गाणे ऐकून,,,सांगली राजवाड्यात शूट झाले हे गाणे,,,,
    गणपती बाप्पा मोरया,,,,,
    57
  • @
    @anushkayadav1443منذ 3 سنوات हे गाणं ऐकून खूप छान वाटते. दिवसाची सुरुवात अगदी सुंदर होते ❤️
    गणपती बाप्पा मोरया.
    1546
  • @
    @riyabanerjee524منذ 3 سنوات Music has no boundaries. I am Bengali. Might I can't understand the language but.I devoted into the Ocean of 'Sur' and Taal 331
  • @
    @yuvrajsinhgaikwad9229منذ 6 سنوات खुद्द परमेश्वराने घड़वालेलि ही कला कृति ज्याला समस्त कलाकरानी त्यानचे सर्वस्व अर्पण केले.
    आभारी आहोत हया अजरामर ठेवी साठि.!
    218
  • @
    @rajfilms2016منذ 6 سنوات अत्यंत भाव पूर्ण गणपति गजानन की स्तुति.मराठी नहीं आने के बावजूद मन अति प्रसन्न हो गया.शंकर महादेवन का अभिनय व गायन तो अतुलनीय हैं.
    ऊँ गं गणपतये नमः
    1282
  • @
    @nnesports9060منذ 4 سنوات All Maharashtra public have to be proud of our marathi culture it is so NICE 611
  • @
    @djdannynsk4862العام الماضي मी साऊंड सिस्टिम owner आहे जेव्हा पण मी साऊंड लावतो तेव्हा सगळ्यात पहिले हे गाणं लावतो ते पण ओरिजिनल कोणतं पण रीमिक्स नाही मग मी साऊंड कुठे पण लावो हे गाणं पाहिले लावतो.
    गणपती बाप्पा मोरया
    9
  • @
    @rama8897منذ 3 سنوات As an Indian, watches music shows even If I don’t know the language. Music has no language. I listen to like morning Suprabath. 300
  • @
    @anupjamodkar7785منذ 3 سنوات धन्य आहे मराठी संस्कृती, धन्य आहे महाराष्ट्र्र देशा, धन्य भारत देशा. गर्व आहे मला महाराष्ट्रात जन्मल्याचा. 35
  • @
    @TheGuruNetOnمنذ 7 سنوات Lyrics with Meaning and translation in English :
    सूर निरागस हो.
    Let the Sur (Svara = Musical Notes) be niragas (unforced, natural, innocent)
    गणपती सूर निरागस हो. सूरसुमनानी भरली ओंजळ नित्य रिती व्हावी चरणावर.
    O Ganapati, May we Fill the anjuli (palms) with Sur with a good mind, and offer them at Your feet everyday.
    तान्हे बालक सुमधुर हासे भाव तसे वाहो सूरातुन.
    Like the innocent and melodious laughter of a little boy, may our Svaras flow with the same ease and naturalness.
    ॐकार गणपती. अधिपती. सुखपती छंदपती. गंधपती.
    Omkar Ganapati. The leader, lord of Sukha, Chanda (play, poetry, rhythm), Fragrance.
    अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. सूरपती.
    The leader, lord of Sukha, Chanda (play, poetry, rhythm), fragrance and lord of Svara.
    लीन निरंतर हो. लीन निरंतर हो.
    Immersed boundless are You!!
    सूर निरागस हो. सूर निरागस हो.
    गणपती सूर निरागस हो.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    Moraya, Moraya Ganapati Bappa Moraya!!
    गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता.
    O Gajavadana, you are the creater of Sukha/wellbeing/happiness, the remover of Dukha/bad things.
    गजवदना मोरया. मोरया… मोरया. मोरया.
    गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता. गजवदना मोरया. मोरया…
    सूर निरागस हो. सूर निरागस हो.
    .
    ...وسعت
    696
  • @
    @sravankumar2952منذ 3 سنوات As a big devotee of Ganesh maharaj and big fan of Shankar sir.. Padabhivandan. I belong to Telangana and love marathi so much, listened this song more than any song in my life. And it continues.. 195
  • @
    @sarthakjadhav1806منذ 4 سنوات A true maharashtrian will never dislike an epic song like this 174
  • @
    @jaibhavani555قبل 8 أشهر हे गाणं ऐकून मन प्रसन्न होता गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ♥️‍♂️ 14
  • @
    @aniketkumbharikar4634منذ 4 سنوات This album is a milestone in marathi music industry .
    Thanks to Shankar Mahadevan Sir.
    107
  • @
    @siddheshchougule9617منذ 3 سنوات Marathi culture and rituals are the best.Being a hindu i feel very proud to read all the comments.Thank u 28
  • @
    @realtalkmarathi9573منذ 3 سنوات कोणकोणाला वाटतं हे गाणं येत्या 50 वर्ष लोकांच्या मानसपटलावर राज्य करेल.
    Like करा.
    12
  • @
    @jaydash1925منذ 5 سنوات Ahaaaa.. Aaaahhhh
    Kya gaana hai yarr.Matlab this is something else..Such a powerful song..
    ..
    101
  • @
    @AsadNagpuriمنذ 4 سنوات What a song, thanks singer, writer & musician for provide this type of mixture. Jai Maharashtra 318
  • @
    @_Deshmukhمنذ 3 سنوات या गाण्याने दिवसाची सुरुवात अगदी आनंदमय आणि सुखमय होते..✨ 17
  • @
    @premadubey4570منذ 3 سنوات Marathi is the best language. Its better than urdu mixed hindi. Marathi bhasha Sundar bhasha. 2362
  • @
    @sushmitakulkarni5247منذ 4 سنوات Marathi culture and marathi people are full of positivity.❤️❤️ 241
  • @
    @Comment_Man123منذ 3 سنوات I would like to thank Subodh Bhave for appointing Shankar Mahadevan as music composer of this movie. 45
  • @
    @kalpeshparmar2572منذ 2 سنوات I am from gujarat. Love and respect to this beautiful devotional song. 51
  • @
    @smitakhodweمنذ 5 سنوات Who would have imagined .Subodh Bhave created a masterpiece . 119
  • @
    @SamikshaSamiksha-dl7toالعام الماضي शिवरायांची कृपा आज महाराष्ट्र मराठी संस्कृती जपून आहे 4
  • @
    @shriramkulkarni2415منذ 9 سنوات गेल्या ५० वर्षातील अप्रतिम कलाकृती. सर्व कलाकारांचे अभिनंदन. सचिन सरांच्या उर्दू ला सलाम. शंकर सरांच्या संगीताला मुजरा , सुबोधचा अभिनयाला आणि दिग्दर्शनाला मानाचा मुजरा. सर्व गायकाचे अभिनंदन 816
  • @
    @vidyashenoy9295منذ 4 سنوات I listen to it almost everyday.
    Brilliant composition in Shankar Mahadevan's soothing voice.
    101
  • @
    @vinodbhalerao3637قبل 10 أشهر आमच्या घरात याच गाण्याने दिवसाची सुरुवात होते, गणपती बाप्पा मोरया !!! 5
  • @
    @tejasd2751منذ 5 سنوات Best DROP I heard in my life . No dj or edm can beat this . 176
  • @
    @mansvighogale5397منذ 2 سنوات ह्या गाण्याची सुरवात खुप सुंदर केली आहे. आणि मराठी भाषा ही आपली खुप सुंदर भाषा आहे 6
  • @
    @swapnal13منذ 3 سنوات सूर निरागस हो. गणपती
    सूर निरागस हो.
    सूर निरागस हो. गणपती
    सूर निरागस हो.
    शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.
    शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.
    ॐकार गणपती. ॐकार गणपती.
    अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती.
    लीन निरंतर हो. लीन निरंतर हो.
    सूर निरागस हो.
    सूर निरागस हो. गणपती
    सूर निरागस हो.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    गजवदना तु सुखकर्ता.
    गजवदना तु दु: खहर्ता.
    गजवदना मोरया. मोरया.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    गजवदना तु सुखकर्ता.
    गजवदना तु दु: खहर्ता.
    गजवदना मोरया. मोरया.
    सूर निरागस हो. गणपती
    सूर निरागस हो.
    सूरसुमनानी भरली ओंजळ
    नित्य रिती व्हावी चरणावर.
    तान्हे बालक सुमधुर हासे
    भाव तसे वाहो सूरातुन.
    ॐकार गणपती.
    अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती.
    अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. सूरपती.
    लीन निरंतर हो.
    लीन निरंतर हो.
    सूर निरागस हो.
    सूर निरागस हो. गणपती
    सूर निरागस हो.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    गजवदना तु सुखकर्ता.
    गजवदना तु दु: खहर्ता.
    गजवदना मोरया. मोरया.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    गजवदना तु सुखकर्ता.
    गजवदना तु दु: खहर्ता.
    गजवदना मोरया. मोरया.
    हो सूर निरागस हो.(मोरया मोरया मोरया मोरया)
    सूर निरागस हो.(मोरया मोरया मोरया मोरया)
    .
    ...وسعت
    49
  • @
    @itsmekp894منذ 6 سنوات मनाला प्रसन्न करणारी गाणी ।।
    सर तुमच्या अवजात खरच जादू आहे •
    # गणपती बाप्पा मोरया #
    79
  • @
    @kkumar2618منذ 2 سنوات Marathi culture is the closest representation of the Hindu sanatan …
    All other cultures have been suffering degeneration due to either Islamic or western culture, but not Marathi culture. Hope it stays this way for eternity ....وسعت
    21
  • @
    @narendraaushikar6187منذ 2 سنوات श्री गणेशाय नमः गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 6
  • @
    @jayeshmhatre5961منذ 4 سنوات Kona la ha song avdala asel tar like kar 495
  • @
    @AA-dd3nnمنذ 3 سنوات जेव्हा पण हे गाण एकतो अंगावर काटा येतो, किती मधुर सुर लावलाय ❤️ 8
  • @
    @pranjalshinde318منذ 2 سنوات माझ्या दिवसाची सुरुवात म्हणजे हे गाणे⚡ 7
  • @
    @PatilRohan5560منذ 2 سنوات I am very happy ganpati bappa is coming home 19
  • @
    @shreeahire2915منذ 2 سنوات हे गणपती बाप्पा चे गाणे ऐकून मन प्रसन्न झालं
    बाप्पा माझी एकच इच्छा आहे बाप्पा तुला ते माहीत आहे ते माझं पूर्ण कर फक्त.
    बाप्पा भक्त
    3
  • @
    @allinformation2221منذ 4 سنوات Million likes as I stay in California my morning wakes up with this songs 308
  • @
    @dhanlkshmiraut6638منذ 3 سنوات All is that we are INDIANS and all culture in INDIA are like the deep ocean in which all culture mix with happiness.
    हो आम्ही महाराष्ट्रीय आहे (YES WE ARE MAHARASHTRAINS )But we are first INDIANS
    24
  • @
    @powerwarriors69منذ 3 سنوات One of the best song.Shankar mahadevan sirani Sakshat devachya darbari gaane sadar kelyacha feel yetoy.hats off 14
  • @
    @user-rk7xj8qi6jمنذ 2 سنوات गर्वच नाही तर माज आहे जगातील सर्वात सुंदर आपली मायबोली मायमराठी आहे 4
  • @
    @bhalchandrapatil2115منذ 3 سنوات संपूर्ण भारतातील लोकांच्या ह्या गण्यावरील कंमेंट्स वाचून अगदी मन प्रसन्न झाले, म्हणजे मराठी भाषा ही कुनाला समजत जरी नसली, तरी संगीताने लोकांचे मन प्रसन्न होते. दिवस चांगला जाण्यासाठी अनेक लोक मराठी गीतांचे स्मरण करतात. खरंच गर्व वाटतो मराठी असल्याचा. ....وسعت 2
  • @
    @baburaotalekar7435منذ 4 سنوات आज १२ मार्च २०२० बाप्पा ची संकष्टी चंद्रोदय रात्रौ ९:३० च्या वेळी हे गाणं ऐकुन मन तृप्त होत आहे. लवकर ये बाप्पा. 43
  • @
    @fgsiddhesh9021منذ 3 سنوات This Songs Hits Different In Ganesh Chaturthii ❤️ 24
  • @
    @rajdaily8988منذ 6 سنوات Every time i start this song, i gives me goosebumps at point of ' Morya Ganpati Bappa Morya ! 138
  • @
    @shankarbhosale1991منذ 3 سنوات Mst song ahe khup chan ek maratha lakh maratha 8
  • @
    @bollywoodsongs9764منذ 3 سنوات Sometimes you will get tired of loving and being hurt.But that's what love is..You just need to take a break and start loving yourself first. 79
  • @
    @shrikantbawankar2668منذ 5 سنوات या सीनेमा मधील सर्व गाने अप्रतीम अाहेत.hat's up all 184
  • @
    @amitbadleمنذ 3 سنوات I must have heard this song thousands of times literally.. but everytime I listen to this song my eyes tear up and I get goose bumps.. 43
  • @
    @09tejaschangbhale10منذ 3 سنوات This song gives me positive vibes love my culture ❤️marathi manus 45
  • @
    @archanakadam1128منذ 3 سنوات Proud to be a marathian ganpati bappa morya 28
  • @
    @gaurav_1417منذ 2 سنوات अगदी डोळे आणि मन भरून आेलं.भरकटलेले मन अचानक शांत झालं. 3
  • @
    @SIPwala.Manishمنذ 7 سنوات आत्म्यास भिडलेले अप्रतिम गाणेगणपती बाप्पा मोरया 618
  • @
    @Savin.Shettyمنذ 4 سنوات The standard of regional content in India is unparallel to any bollywood stuff, specially such beautiful creations. This is pure BEAUTY
    Frankly It's not bollywood which has made Mumbai, it's definitely such rich culture of Maharashtra that has made bollywood what it is today. Jai Shivaji ....وسعت
    49
  • @
    @moumitamukherjee25674منذ 2 سنوات It's already entered my play list past one year. Love from kolkata. 10
  • @
    @mamathashenoysinger8999منذ 2 سنوات I love marathi bhajans..I m alws singing marathi bhajans..Ganpathi bappa morya.. 6
  • @
    @statuspoint___قبل 7 أشهر खरच अप्रतिम गीत आहे
    आपण आपली संस्कृती जपली तर संस्कृती आपल्याला जपते
    गणपती बाप्पा मोरया
    2
  • @
    @ruturajgamer2023منذ 3 سنوات अश्या गाण्याला करोडो लोकांनी पाहायला हवे.नाकी त्या पंजाबी गाण्याला
    के लोक आहेत
    23
  • @
    @AnyaChuriمنذ 2 سنوات Melody is innocent! Oh Ganapati!
    Holy eyes, benevolent! Gauri's child mounted on world !
    16
  • @
    @sanjushetty5005منذ 5 سنوات This is the one of most the best song of bappa 41
  • @
    @sk_tech2461منذ 4 سنوات या भजनात मराठी संगीत संस्कृती दाखवली आहे.शंकर सर आज पर्यंत तुमचे हे सगळ्यात छान गायन आहे.वाहह क्या बात है.खूपच छान 4
  • @
    @Pintu-Waghمنذ 5 سنوات Shankar Mahadevan
    It's one of diamond cut singer
    205
  • @
    @aniketjadhav1588منذ 3 سنوات Gossebumps when "moraya Ganapati Bappa morya" starts ❤️ 6
  • @
    @BhaskarGangulyمنذ 3 سنوات Beautiful Song.. from a beautiful human being.. for a beautiful God 13
  • @
    @venom-jx5soمنذ 4 سنوات What song amazing lyrics I listen this song and just eyes closed and feel the faith in bappa 41
  • @
    @sachinkadam9202منذ 2 سنوات मंगेश सरांनी खूप छान लिहील आहे हे गाणं आणि शंकर सरांनी आवाज देऊन अजून सुंदर बनवलं हे गाणं. तुम्हा दोघांना नमन आहे सर.❤️ 2
  • @
    @pramod9036منذ 3 سنوات आजही हे गाणं तुमच्या मनात तितक्याच स्फूर्तीने वाजते का जितके पहिल्यांदा वाजत होते????
    कारण आपली मराठी भाषा आहेच खूप भारी
    865
  • @
    @avinashkamble6262منذ 5 سنوات गाण्यामध्ये खुप मार्मिकता आढळून येते great song 16
  • @
    @shubhangiwajage1564منذ 3 سنوات गणुचे साँग ऐकून मनाला अतिशय प्रसन्न वाटत! 5
  • @
    @ramakrishnaniyermelarcode5228منذ 5 سنوات Music beyond excellence! What an excellent percussion! 33
  • @
    @sambhaji2169منذ 3 سنوات गणपती बाप्पा मोरया
    महाराष्ट्रामधील कोरोना लवकर संपुदे
    यावर्षी गणेशोत्सव सण मोठ्या प्रमाणात साजरा होऊंदे हीच गणेशचरणी प्रार्थना
    2
  • @
    @chitramalinisathiraju9001منذ 6 سنوات I also want to mention that i fell in love with marathi language due to such beautiful movie. 368
  • @
    @mangalya4934منذ 4 سنوات Its been yrs now we live in area where there is almost no Hindu left (Kondhwa)
    Coz of it we feel alienated in our own land
    But thanks fo id="hidden17" class="buttons">r such grt artist who are blessed by Goddess Saraswati, we feel safe and encouraged mentally
    ....وسعت 113
  • @
    @gundlasaicharan512منذ 2 سنوات There is a magic in shankar mahadevans voice eventhough without understanding language it reaches the ❤❤hearts 8
  • @
    @vilasiniiyer5904منذ 6 سنوات Even though being a South Indian I am unable to understand the meaning this melodious song is always lingering in my ears 272