المدة الزمنية 1:48:52

PM Modi Independence Day Full Speech : लाल किल्ला येथून नरेंद्र मोदी यांचं स्वातंत्र्य दिन भाषण

بواسطة BBC News Marathi
17 625 مشاهدة
0
244
تم نشره في 2020/08/15

सुरक्षा दलांमधला प्रत्येक जण देशाच्या, देशांच्या नागरिकांचं संरक्षण करतात, आज त्यांना नमन करण्याचा दिवस आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्याचबरोबर मोदींनी कोरोना वॉरियर्सचाही उल्लेख केला. कोव्हिड-19 साथीमुळे मर्यादित उपस्थिती लाल किल्ल्यावर होती. तेव्हा 105 मिनिटांच्या भाषणात मोदींनी देशापुढील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. पाहा संपूर्ण स्वातंत्र्य दिन समारंभ लाल किल्ल्यावरून. CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा – /playlist/PLzujGEmnrcSQOltBYtpY-cwnr0-d4-Owx कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा – /playlist/PLzujGEmnrcSQEz63jYq61ms3pS1fHeaWD कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा – https://www.bbc.com/marathi यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका - /channel/UC7pluR6rB5KZIbN2IxamzxQ ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

الفئة

عرض المزيد

تعليقات - 22