المدة الزمنية 2:5

३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी नवे नियम | Maharashtra Government Guidelines On 31st December Celebration

بواسطة LOKMAT
4 699 مشاهدة
0
94
تم نشره في 2020/12/22

थर्टीफर्स्टला हॉटेल्स, पब, रिसॉर्टमध्ये तुम्हाला पार्ट्याचं आयोजन करता येणार आहे. पण त्यांना रात्री 11 पर्यंतच परवानगी असेल. जे काही सेलिब्रेशन करायचे असेल ते रात्री ११ च्या आत करावं लागणार आहे. पण तुम्ही बुक केलेल्या रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी जाऊ शकता. हा नियम हॉटेल्स, पब, रिसॉर्ट, हॉल, समुद्र किनारे सर्वच ठिकाणी लागू असेल या काळात होणारे सर्व विवाहसोहळे, सार्वजनिक कार्यक्रमही ११ च्या आत आटपावे लागणार आहेत. #Lokmat #31stDecember #Coronavirus #Maharashtranews Subscribe to Our Channel 👉🏻 /user/LokmatNews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

الفئة

عرض المزيد

تعليقات - 5