المدة الزمنية 6:33

रोडवरच्या गाडीसारखी कुरकुरीत बटाटा भजी आणि मिरची भजी । महत्वाच्या टिप्स | Batata & Mirchi Bhaji

بواسطة Gharcha Swaad
5 886 805 مشاهدة
0
40 K
تم نشره في 2019/07/13

Batata Bhaji | How To Make Crispy Batata Bhaji | Street Style Batata Bhaji | कुरकुरीत बटाटा भजी | मिरची भजी | Recipe By Gharcha Swaad OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 /user/mihaykoli Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS Coupon Code: [ GS15 ] for 15% off साहित्य - ३ बटाट्यांचे पात्तळ काप, ८/९ लांब हिरव्या मिरच्या, ४०० ग्रॅम बेसन, ¼ tsp खायचा सोडा, चवीनुसार मीठ आणि तळण्याकरिता तेल. कृती - बेसनमध्ये खायचा सोडा आणि मीठ घालून घट्ट पात्तळ असे बॅटर तयार करून घ्या. मिरच्यांना मधोमध चीर देऊन त्यात चिमूटभर मीठ पसरवून घ्या. आता तयार बटरमध्ये बटाट्याचे काप आणि मिरची घोळून हलक्या तांबूस रंगावर तळून घ्या. गरमागरम भजी तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा. #crispybatatabhaji #aloopakora #chillipakora If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/ Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/ Join Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

الفئة

عرض المزيد

تعليقات - 1043