रव्याचे लाडू|पाक न करता सोप्पी पद्धत|Rava Ladoo Recipe In Marathi |Ravyache Ladu |Sadhavi Sansare Vlog
++++++++++++++++++++++++++++++++++
नमस्कार मंडळी😊🙏,
व्हिडीओ आवडल्यास Like, Share करायला
विसरू नका आणि चैनल ला Subscribe करून 🔔बटन ला नक्की प्रेस करा.
चला तर परत भेटु नविन व्हिडीओ सोबत तो
पर्यंत स्वतःची काळजी घ्या😍😍
धन्यवाद 😊🙏🙏
😍😍 मस्त खा ...... स्वस्थ रहा 😍😍
++++++++++++++++++++++++++++++++++
रवा लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
२५० ग्रॅम बारीक रवा,
२५० ग्रॅम गव्हाचे पीठ,
३५० ग्रॅम पीठी साखर(आवडीप्रमाणे कमी जास्त करा),
वेलची पावडर,
चिमुटभर मीठ,
३०० ग्रॅम तूप,
मनुका,बदाम,काजू आवडीप्रमाणे.
(ह्या प्रमाणामध्ये २५ ते ३० लाडू होतात मध्यम आकारामध्ये)
++++++++++++++++++++++++++++++++++
#रवालाडू
#रव्याचेलाडू
#ravaladdu
#ravaladoo
#ravaladurecipe
#ravyacheladu
#ravaladoorecipeinmarathi
#रवालाडूकसेबनवायचे
#बिनपाकाचेरव्याचेलाडू
#दिवाळीफराळरेसिपी
#दिवाळीफराळ
#diwalifaral
#binapakacheravaladoo
#howtomakeravaladoo
#ravabesanladoo
@sadhavisansarevlog
++++++++++++++++++++++++++++++++++
😊THANK FOR WATCHING MY VIDEO 😊
हे व्हिडीओ पण नक्की पहा😊:-
/watch/ThDUIn1f1dvg2o0u=is?IJTd_W8LcpZLU/watch/263NAvi9WycLyv5o=is?EqFkXmAancuaN/watch/booeYecuJGNbCmUe=is?ofhQfb9Hg6THe/watch/91JCVlXd4jeTE_26=is?YH27MppU6ZKUC